Indra-dhanushya - Magazine, mimarathi.net |
Indra-dhanushya - Magazine, mimarathi.net |
yogihit |
Jul 5 2010, 09:20 AM
Post
#1
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
इंद्रधनुष्य - ई-अंक - वर्ष पहिले : अंक पहिला : जून २०१०
नमस्कार मित्रांनो... मी मराठी.नेट या संकेतस्थळाने या जून महिन्यापासून ई-अंक सुरु केला आहे. ( http://www.mimarathi.net ) या ई-अंकाचा मी ही एक सदस्य असल्याने जास्तीत जास्त मराठी जनांपर्यंत ह्या अंकाचा प्रसार करण्याची संधी मिळत आहे याचा मनस्वी आनंद होतो आहे. आपण हा ई-अंक आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना पाठवून मराठी साहित्याच्या प्रसारात हातभार लावावा ही विनंती धन्यवाद, सागर Attached File(s) Indra_Dhanushya_mimarathi.net.pdf ( 2.71 MB ) Number of hits: 8 by members Regards, Yogi An open source Person |
yogihit |
Aug 3 2010, 11:47 AM
Post
#2
|
Dedicated Member Group: Members Posts: 2300 Joined: 18-March 08 Member No.: 45555 |
नमस्कार मित्रांनो,
मीमराठी.नेट तर्फे इंद्रधनुष्यचा दुसरा अंक, ऑगस्ट २०१०, देताना मनस्वी आनंद होतो आहे सोबत जोडलेल्या अंकात तुम्हाला कथा कविता यांबरोबरच पर्यटन, पाककृती, छोट्यांसाठी गोष्टी असा साहित्य खजिना देखील मिळेल. धन्यवाद, सागर भंडारे Attached File(s) indradhanushya_2.pdf ( 1.3 MB ) Number of hits: 4 by members Regards, Yogi An open source Person |
Lo-Fi Version | Disclaimer | HF Guidelines | | Time is now: 8th May 2024 - 10:39 AM |